खाकी आणि खादी - Digital News Network
🔍 शोधा
HOT NEWS »
ताज्या बातम्या लोड होत आहेत...

आमच्याविषयी

खाकी आणि खादी – DIGITAL NEWS NETWORK

 हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विश्वासार्ह माहिती आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी सुरू केलेले स्वतंत्र डिजिटल न्यूज नेटवर्क आहे.

महाराष्ट्रातील विविध घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, पोलीस प्रशासन, उद्योग व व्यापार, प्रशासन, शिक्षण, क्रीडा तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांवरील बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमची भूमिका

निष्पक्षता, जबाबदारी आणि लोकहित ही आमच्या पत्रकारितेची प्रमुख मूल्ये आहेत. बातम्या प्रसिद्ध करताना उपलब्ध माहितीची पडताळणी, वस्तुनिष्ठता आणि पत्रकारितेची नैतिकता जपण्याचा आमचा प्रयत्न असतो.

आमचे ध्येय

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींची अचूक, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती डिजिटल माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, हेच आमचे ध्येय आहे.

खाकी आणि खादी – DIGITAL NEWS NETWORK

बातम्या, सत्य आणि जनहितासाठी कटिबद्ध!
वाचन वेळ: मोजत आहे... बातमी शेअर करा:

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.
  • ()

लोकप्रिय बातम्या

बीड शिक्षक भरती प्रकरण: ७३ शिक्षकांची सेवा समाप्त, वेतनवसुलीचे आदेश

जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात ग्रामीण पोलिसांची धडक; ११.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक घृष्णेश्वर; वेरूळच्या पवित्र भूमीचा अनोखा वारसा